फोटो गॅलरी
|
पुरस्कार
मान्यवरांच्या भेटी
समाजाचे देणे
|
पुरस्कार
(चित्र मोठे
होण्यासाठी त्यावर क्लिक करावे) |
|
संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला
प्रभुघाटे, संस्थेच्या वतीने 2016 चे व्दितीय नंबरचा बॅंको पुरस्कार
स्विकारताना. |
|
संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला
प्रभुघाटे, इतर सर्व संचालिका व सहकारी यांच्या सोबत कोकण महिला
पतसंस्था फेडरेशनचा पुरस्कार स्विकारताना. |
वरती
मान्यवरांच्या भेटी
(चित्र मोठे
होण्यासाठी त्यावर क्लिक करावे) |
|
आमच्यासाठी सन्मानाचा दिवस की,
देशाचे पुर्व संरक्षण मंत्री आणि पुर्वीचे व सध्याचे गोव्याचे
मुख्यमंत्री सन्माननीय श्री. मनोहर परिकर यांची आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेला भेट. संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे, इतर
काही हितचिंतक, सल्लागार, संचालिका व सहकारी यांच्या सोबत. |
|
आमच्यासाठी
आनंदाचा दिवस की,
सौ. उर्मिला प्रभुघाटे
व काही संचालिका यांनी,
महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री सन्माननीय श्री.
देवेंद्र फडणविस यांना
फुलगुच्छ देऊन आपल्या संस्थेची माहिती दिली. |
|
सन्मानाचा दिवस की,
मिनिस्टर, महाराष्ट्र राज्य व तेव्हांचे माजी आमदार,
डोंबिवलीतल लाडके, सन्माननीय श्री.
रवींद्र चव्हाण यांच्या
हस्ते आमच्या
ठाकुरली शखेचे उद्घाटण. त्यांच्या सोबत फोटौत संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे, इतर
काही हितचिंतक, संचालिका व सहकारी
दिसत आहेत. |
|
आमच्यासाठी सन्मानाचा दिवस की,
कॅबिनेट मंत्री सन्माननीय श्री.
चंद्रकांत पाटील यांची आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेला भेट. संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे, इतर
काही हितचिंतक, सल्लागार, संचालिका व सहकारी यांच्या सोबत. |
|
डोंबिवलीचे लाडके, मराठी भाषेतील नावाजलेले लेखक
माननीय कै. श्री. शं. ना. नवरे यांचा आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेतर्फे
सत्कार करताना संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे. |
|
आमच्यासाठी सन्मानाचा दिवस की,
पुर्व एप कुलगुरू, मुंबई विद्दयापिठ, माननीय श्रीमती
स्नेहलता देशमुख यांची आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेला भेट. संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे, इतर
काही संचालिकांनी
त्यांचे स्वागत केले. |
|
आमच्यासाठी सन्मानाचा दिवस की,
भारतीय जनता पार्टीचे स्पिकर, माननीय श्री.
माधव भंडारी यांची आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेला भेट. संस्थेच्या अधक्षा, सौ. उर्मिला प्रभुघाटे, इतर
काही संचालिकांनी
त्यांचे स्वागत केले. |
|
डोंबिवलीचे लाडके, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे
प्रथम नगराध्यक्ष व संस्थेचे आधारस्थंभ, माननीय श्री. आबासाहेब पटवारी
यांचा आमच्या क्रेडिट
सोसयटी संस्थेतर्फे
सत्कार करताना. |
|
ठाणे जनता सह. को. ऑफ. बॅंकेच्या
पुर्व शध्यक्ष, माननीय डॉ. सुवर्णाताई
रावळ यांच्या
हस्ते आमच्या
मुख्य शाखेचे उदघाटण समई. |
|
आमच्यासाठी
आनंदाचा दिवस की
वाढत्या व्यवसायाचा विचार करता आम्ही शेजारच्याच नवीन बिल्डिंगमध्ये,
तळमजल्यावर, स्वत:च्या जागेत स्थलांतरीत झालो आहोत. त्या उदघाटण
प्रसंगी, ठाण्याचे प्रख्यात
लेखापरिक्षक
व संस्थेचे हितचिंतक श्री. ब्रम्हे
उदघाटण करताना. व्यवसाय
वृद्धीबरोबर तळमजला असल्यामुळे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना ते सोईचे
होणार आहे. |
वरती
समाजाचे देणे
(चित्र मोठे
होण्यासाठी त्यावर क्लिक करावे) |
|
हा आमचा एक वार्षीक
उपक्रम आहे.
सालाबाद प्रमाणे समाजाचे देणे या
उपक्रमा अंतर्गत कांचनगौरी कर्मचारी कुटुंबातील व सभासदांच्या
कुटुंबातील
उत्तम यश प्राप्त 10वी
च्या 8 व 12वी च्या
8 विद्दार्थांचा सत्कार
करणगयत आला. याच वेळी
फाईन आर्टला 3रा नंबर पटकावलेल्या विद्दयार्थिनीचा सत्कार करण्यात आला. |
|
सालाबाद प्रमाणे समाजाचे देणे या
उपक्रमा अंतर्गत
समाजसेवेतील 5 संस्थांना अर्थसहाय्य
देण्यात आले. यामध्ये 1.
स्वस्तिन्यास ट्रस्टचे सावली अनाथालय 2. परिवर्तन महिला संस्था
3. क्षितीज हे मानसिक दिव्यांग मुलांची शाळा 4. शारदा विद्दामंदीर,
उल्हासनगर 5. अभ्युदय प्रतिष्ठान, डोंबिवली 6. हिंदू सेवा संघ, डोलखांब
या संस्थांचा समावेश आहे. |
|
समाजाचे देणे अंतर्गत
या वर्षी एक नवीन उपक्रम केला. डोंबिवलीतील 10 महिला की ज्यांना
हुंगेरी येथील श्रीमत भगवत गीता या विषयावर अध्ययन व प्रचार करण्यासाठी
कार्यरत अशा सर्वात मोठ्या आश्रमातर्फे श्रीमत भगवत गीतेचे सर्व 18
अध्याय मुखद्गत असल्याची परिक्षा घेऊन त्यांना प्रत्येकी प्रशस्तिप्र व
रु.21,000/- देतात. त्या सर्वांचे सन्मानाने कौतुक करण्याचे काम आमच्या
संस्थेने केले. |
|
डिपार्टमेंट ऑफ को.
ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी व आम्ही एकत्रीतपणे आपल्या परिसरातील
सर्व बचतगटांचे एक मोठे संमेलनाचे आयोजन केले. यावेळी
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महापौर सौ. आरती मोकल
उपस्तितांना संबोधित करताना. |
|
जागतिक महिला दिना
निमित्त आम्ही आमच्या सभासदांचा एक भव्य मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यात आपण समाजातील काही ध्येयवादी महिलांचे कौतुक केले. |
|
दैनंदीन कामकाजासाठी
प्रतिदीन लोकल गाडीने प्रवास करणारे महिला प्रवासींची संख्या
डोंबिवलीमधे खूप आहे. प्रवास दरम्यान त्यांना खूप प्रमाणात त्रास व
गैरसोई आहेत. यांना पाठींबा म्हणून व यावर उपाय शोधण्यासाठी म्हणून
आम्ही महिला रेल्वे परिषद हा महिलांचा भव्य मेळाव्याचे आकोजन
केले. |
|
वरती |